नाशिक प्रतिनिधी / मा. श्री. डॉ. शेरूभाई
वैजापूर तालुक्यातील, मोठया प्रमाणे झालेला अति जोमाने भ्रष्टाचार पुढील प्रमाणे, मौजे लोणी फाटा ते लोणी तसेंच सवंदगाव ते भिवगाव डांबरिकरण नसून फक्त नूस्ते मुरूम मातिकरन आहे, 8 ते. 9 महिण्यातच रस्त्या संपूर्णपणे, उखडून भेगा पडून संपूर्णपणे उधळून गेलेला आहेत व.खड्डेमय झालेला आहे तरी अशा नित्कृष्ट कामकरणाऱ्या संबंधित ठेकेदारावर तातडीने त्वरित कडक कार्यवाही का होत नाही.....?? वैजापूर तालुक्यातील,सर्वच, लोकप्रतिनिधी व सर्वच ठीक ठिकाणचे स्थानिक व वरिष्ठ अधिकारी हे मात्र टक्के वारी कमिशन घेऊन सर्व सामान्यांना व गरीब शेतकऱ्याची, ग्रामस्थ यांची लूट सर्रास पणे दिवसा ढवळ्या, करीत आहे मनमानी, भोंगळ कारभार व सर्रास लूट करीत आहे सध्य: वैजापूर तालुक्यामध्ये ठीक - ठिकाणी कुठलेही रस्त्याला सिल्कोट मारलेलं नाही, यांची त्वरित पाहणी करावी व त्वरित बिले रद्द करण्यात यावे, या मधील सर्वच ठेकेदार यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे, सदर फक्त कोट्यावधीचा झालेला भ्रष्टाचार लपविण्याचे काम अति जोमाने चालू आहेत. तरी त्वरित कामे नव्याने पूर्ण करण्यात यावे व अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी दिली आहेत अन्यथा बेमुदत आमरण उपोषण छेडण्यात येईल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे
Comments
Post a Comment