*नाशिक प्रतिनिधी :- ( डॉ. शेरूभाई मोमीन,
*जेनेरिक आधार निकॉन मेडिकोज, या रूपात, एका नवीन ग्राहक सेवेच्या संकल्पनेसह,पूर्णत्वास,आपल्या शुभाआशिर्वादामुळेच येत आहेत....!! भव्य शुभारंभ व उदघाट्न सोहळा,संपन्न, गुरूवार दि. 24/04/2024, सकाळी 11:00 करण्यात आलेले आहेत . सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा. श्री. मनोजभाऊ दिवटे, व. शुभहस्ते उदघाट्न मा. श्री. संतोषभाऊ केंद्रे,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, सरपंच अंदरसुल ता. येवला मा. सौ. कविताताई संतोष कचरे, मा. श्री. सोमनाथकाका रोकडे, उपसरपंच, म्हणून उपस्थित होते, यामध्ये अनमोल सहकार्य व मोलाचे योगदान तसेच संपूर्ण सहकार्य, समस्त ग्रामस्थ व पंचक्रोशीतील सर्व मित्र परिवार येवला तालुका केमिस्ट, अँड ड्रगिष्ट असोसिएशन, तसेच येवला मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन येवला शहर व. तालुका, ""एक वेळ अवश्य भेट द्या.....!!*"" *आपले विनीत* *मा. श्री.सुजित अमृतसा खानापुरे आणि समस्त खानापुरे परिवार येवला, स्थळ :- शॉप नंबर 8 बँक ऑफ बडोदा शेजारी, येवला वैजापूर रोड, अंदरसुल ता. येवला जि.नाशिक संपर्कासाठी :- मो. बा. 8237241281,, आपल्या सेवेत सदैव अग्रेसर, एकवेळ अवश्य सेवेची संधी द्यावी.....!!! सदर 24 तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध....!!! बजेट तुमचे औषधे आमची....!!!*
Comments
Post a Comment