धुळे जिल्हा प्रतिनिधि अशफाक खान
119 येवला - लासलगाव विधानसभा मतदारसंघामधून श्री. डॉ. शेरूभाई मोमीन यांचा उमेदवारी अर्ज दाखल नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी :- सर्व धर्म समभाव सर्व जाती धर्मा तील, प्रत्येक व्यक्तीसाठी केलेले काम हे निस्वार्थपणे केले पाहिजेत, या भावनेने,
गेल्या अनेक वर्षांपासून जनतेच्या मदतीसाठी धावून येणाऱ्या, विविध, सर्वच मूलभूत गरजांसहित रोजगार, औद्योगिक विषयक धोरणांच्या संदर्भात शासनाकडे दाद मागणे तसेच,गेल्या 25 वर्षांपासून सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर राहुन,कामगार वर्ग मोलकरीन दिव्यांग विधवा ज्येष्ठ नागरिक सर्व निराधार यांना न्याय मिळवून दिला आहे. याकरिता, राष्ट्रीय स्वराज्य सेना, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, स्वाभिमानी मुस्लिम विकास परिषद, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, यांच्या वतीने, आदर्श युवा समाज भूषण, संघर्ष योद्धा जनसेवक मा.डॉ.श्री. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी येवला विधानसभा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. बाबासाहेब गाढवे यांच्या कडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहेत.सर्व - सामान्य गोर - गरिब जनतेच्या अडी - अडचणी व गैर सोय, मुळे आज मी अर्ज भरलेला आहेत. राज्य सरकारचा, एक भाग प्रतिनिधी राहून, गोर गरिब माणसाच्या सर्वांगिण विकासाच्या दिशेने वाटचाल करणे व कामगार व युवा वर्गात राज्य व केंद्र सरकारच्या सर्व योजना पोहचविने साठी कटीबद्ध राहणे बेरोजगारांना न्याय मिळवून देणे मूलभूत गरजा मिळवून देण्यासाठी संघर्ष करणे, मुस्लिम शाह छप्परबंद फकीर, आणि मराठा - मुस्लिम समाजास शिक्षण व नोकरी मध्ये आरक्षण मिळवून देणे, सर्व समाजातील आर्थिक विकास महामंडळाद्वारे शाखा उघडून 100% सवलती मिळवून देणे, याकरिता सर्व बाबींचा पाठपुरावा करणे अशी माहिती यावेळी बोलताना उमेदवार जनसेवक मा.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहेत..
Comments
Post a Comment