अमळनेर प्रतिनिधि सत्तार खान
ग्रामीण भागातून असंख्य कार्यकर्त्यांसह नागरिक उपस्थित
ठिकठिकाणी आरती, फुलांनी स्वागत
स्वयंस्फुर्तीने जमलेल्या मतदारांचे आभार मानले
नंतर छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सुभाष चंद्र बोस व साने गुरुजींच्या
पुतळ्यास पुष्पहार,
विजय मारोती मंदिर, मंगळ ग्रह मंदिर व विठ्ठल रुख्मिणी यांचे दर्शन घेउन सखाराम महाराज वाडी संस्थान येथून रॅलीस सुरवात
सोबत डॉ. रविंद्र चौधरी, हिरा उद्योग समुहाचे चेअरमन, माजी नगरसेवक गुलाब पाटील, गटनेते बबली पाठक, मोहन सातपुते, दादा पवार, श्रीराम चौधरी, मनोहर महाजन, राजू महाजन, बापू पाटील, महेश पवार, राजीव पाटील, रवि पाटील, हिरालाल भील, बाळासाहेब संदानशिव, सलीम टोपी, गोपीचंद कोळी, रामचंद्र पाटील, वाल्मिक पाटील, गोकुळ चौधरी, महेंद्र पाटील
अवी जाधव, पंकज चौधरी, भाऊसाहेब महाजन, पांडुरंग महाजन, डॉ. चेतन ठाकरे, रावसाहेब कोळी, बबलु जाधव, रणछोड पाटील, महेंद्र पवार उपस्थित
Comments
Post a Comment