तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,अमळनेर चे १४वर्ष व १७ वर्ष वयोगटातील मुलांचा संघ विजयी..


अमळनेर, प्रतिनिधी सत्तार खान 



            नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या १४ वर्ष व १७ वर्ष वयोगटातील दोघीही संघ विजयी झाले असून त्यांची जिल्हास्तरावर निवड करण्यात आली आहे.त्याप्रसंगी त्यांना *संस्थेचे अध्यक्ष. नानासो.डी.डी.पाटील,उपाध्यक्ष प्राचार्य.रावसाहेब.के.डी. पाटील,संचालक बापूसो.नंदकुमार पाटील,संचालक दादासो.शैलेंद्र पाटील,सचिव.राधेश्याम पाटील,सुनील जाधव सर,प्रा.अनिल पाटील सर,संजय सोनवणे सर,एस.व्ही.पाटील सर,एन.के.पाटील सर* यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.त्यांना मार्गदर्शक म्हणून *सुनील जाधव सर,के.बी.पाटील सर,प्रा.प्रितेश तुरंकर सर,प्रा.डॉ.शैलेश पाटील,स्वप्नील पाटील सर*  हे लाभले.त्यांचे संस्थेच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले.

Comments