अखेर तो सुवर्णक्षण उगवला....!!शब्दपूर्ती विकास पुरूष,जलनायकाची स्वप्नपूर्ती, तमाम येवलेकरांची.......!!!


नाशिक प्रतिनिधी  डॉ. शेरूभाई मोमीन, येवला 




*मांजरपाडा प्रकल्पाचे पाणी*
पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्याद्वारे 
*डोंगरगाव येथे दाखल झाल्याच्या सुवर्णक्षणानिमिताने*


*भाग्यविधाते, कार्यसम्राट लोकनेते मा. ना.श्री.छगनरावजी भुजबळ साहेब*
*यांच्या शुभहस्ते....*

*भव्य जलपूजन समारंभ*

*शनिवार दि. ३१ ऑगस्ट २०२४* 
*वेळ : सकाळी ११ : 00 वाजता*

*ठिकाण- डोंगरगाव तलाव, डोंगरगाव, ता. येवला, जि. नाशिक*

*या सुवर्णक्षणाचे, आपण साक्षीदार होण्यासाठी आवर्जून उपस्थित रहावे हि नम्र विनंती.....*

Comments