छत्रपती औरंगाबाद प्रतिनिधी
सर्व सामान्य गोर गरिबांना केंद्र - राज्य सरकार खऱ्या पद्धतीने जगू देणार कि नाही असे जिवंत उधारण आज, सर्व नागरिकांना, डोळ्यातून स्पष्ट दिसत आहे, सर्व सरकारी कार्यालयांमध्ये आरे रावी, दपतर दिरंगाई अधिकारी जागेवर राहत नाही, नागरिकांना चकरा माराव्या लागतात, सरकार चे या नियंत्रण आहे कि नाही उर्वरित गरजू महिलांना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत, के वाय सी अपडेट त्वरित चालू करा, आणि मुदत वाढ करावी, शेती माला ला रास्त भाव नाही, पिक विमा नाही, गोर - गरिबांना वेळेवर रेशन धान्य नाही दुकानदार, ग्राहकांना रीतसर पावती नाही सर्व दिव्यांग यांना वेळेत पगार नाही, संपूर्ण जिल्ह्यात अति जोमाने चालू असलेला भ्रष्टाचार केव्हा बंद होणार वरिष्ठ अधिकारी पूर्णत:भ्रष्टाचार मध्ये डुबून गेलेले आहे कृषी विभागात शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही, सर्वच जिल्ह्यात कायदा सु - व्यवस्था व्यवस्थित व सुरक्षित आहे का..नाशिक येवला वैजापूर वाळूज पंढरपूर गंगापूर हायवे त्वरित खड्डे मुक्त केव्हा होणार, येवला ते वडजी चिकटगाव, लोणी शिऊर बोलठाण, नांदगाव, या रस्त्याची रीतसर सखोल चौकशी केव्हा होणार या सर्व जाहीर प्रमुख मागण्यांचे निवेदन विभागिय आयुक्त कार्या. जिल्हाधिकारी, कृषी अधिकारी, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी,औरंगाबाद , यांना शिष्टमंडळाद्वारे भेट घेऊन राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती, राष्ट्रीय स्वराज्य सेना, यांच्या वतीने आज निवेदन सादर केले आहे यावेळी रियाजखान पठाण, जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, साबेरखान पठाण, निवृत्ती सोनवणे, ईमरानभाई मोमीन, नुझहत आरा शेख,मोबीन मुलतानी, अकील बाबा शेख, राशीद शेख, अरबाज मोमीन, नफीस अन्सारी, कुदरत अन्सारी, वसीम अन्सारी, कासीम अन्सारी, रेहान शेरूभाई मोमीन,बाळासाहेब बनसोडे, कैलास बागूल, सोमनाथ रोकडे,आदीं सह सर्व सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment