सुन्नी दावते इस्लामी शिरपुर शाखा तर्फे 1500 वी हजरत पैगंबर जयंती निमित्त स्पर्धा परीक्षा घेण्यात आली

शिरपुर प्रतिनिधि इमरान शेख

सुन्नी दावते इस्लामी शिरपुर शाखा तर्फे 1500 वी हजरत पैगंबर जयंती निमित्त त्यांची जीवन चरीत्र वर स्पर्धा परीक्षा घेण्यात आली म्हणजे पैगंबर साहेब यांनी आपला जीवन कसे जगले त्यांनी मानवते चा उद्धारा साठी काय काय केले त्यांची शिकवण काय होती मानवाचे अधिकार काय आहेत महिलांचे अधिकार काय आहे इत्यादी वर लेखी परीक्षा घेण्यात आली त्यात दोन गट केले होते पहिला 17 वर्षा च्या खाली मुलां करिता होता दुसरा गट 18 वर्षा वरील होतं दोन्ही गटनांमधील वेग वेगळे 1 पहिले क्रमांक येणारे मुलांना प्रत्यकी पहिला इनाम 15000/- रूपये रोख दुसरे क्रमांक येणाऱ्यांना 11000/- रुपये रोख व तिसरा क्रमांक येणारे मुल्लांना प्रत्यकी  6000/-  बक्षीस देण्यात येईल ही सर्व स्पर्धा शिरपूर शाखांचे प्रमुख (निगारा) हाफीज शाकीब कादरी यांचा नेतृत्व खाली घेण्यात आली व हाफीज तौसिफ कादरी यांचा देखरेखीखाली व हाफीज ताज मोहम्मद यांचा मार्गदर्शना खाली घेण्यात आली आहे यशस्वीते साठी सर्व मुबल्लिग, टीचर स्टाफ यांनी परिश्रम घेतले

Comments