अमळनेर येथे सामूहिक विवाह सोहळ्यानिमित्त खाटीक जमातू अमळनेर च्या वतीने र्बैठक

अमळनेर (सत्तार खान)


अमळनेर : खाटीक जमातीच्या सामूहिक

विवाह सोहळ्याच्या नियोजनासाठी बैठक शहरातील अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक जमातीच्या वतीने ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या नियोजन संदर्भात सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी उपस्थित समाजबांधवांनी विवाह सोहळ्यासाठी लागणारी आर्थिक मदत देखील जमा केली. अमळनेरचे अध्यक्ष मुक्तार खाटीक, इम्रान खाटीक, अनिस खाटीक, जाकीर खाटीक, आरिफ खाटीक, नूरजमाल खाटीक, अजीज खाटीक, अब्बास खाटीक, सुपडू हाजी, हाजी इसा खाटीक, हाजी हमीद जनाब, जावेद, सत्तार हाजी, जिना शेठ सादीत्युत्तर या शहरातील तसेच ग्रामीण भागातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments