हजरत पिर बाबा सैलानी शाहमियाँ दर्गाह परिसरात सर्व प्रकारे प्रलंबित कामे व विविध विकास केव्हा होणार...??

नाशिक प्रतिनिधी :- डॉ शेरु भाई मोमिन 


 संपूर्ण महा.राज्यासह पर राज्यातील, देखील, सर्व धर्म समभाव भाईचारा मानवतेचा व. बंधू भाव प्रेम, जातीय सलोखा, आणि राष्ट्रीय एकात्मतेचे एकमेव श्रद्धास्थान असलेले नवसाला पावणारे एकमेव, असलेले प्रतीक हजरत पिर बाबा सैलानी सरकार दर्गाह शरिफ येथे भक्तनिवास लाईट रस्ते, भूमीगत गटारी योजना यांसह संपूर्णपणे विकास होणार का हि सर्व भाविक भक्त गण व सर्व ग्रामस्थ यांची विशेष जाहीर मागणी प्रलंबित पडलेली आहे, मु.पो.सराई पिंपळगाव ता. चिखली जि. बुलढाणा महाराष्ट्र येथील राज्याचे सर्व - धर्मीयांचे नवसाला पावन झालेले जागती ज्योत जागृत देवस्थान, हजरत पिर दरबार बाबा सैलानी दर्गाह, च्या परिसरातील भक्त निवास रोड रस्ते लाईट पाणी भूमिगत गटारी हि सर्व मूलभूत व्यवस्था आणि सर्वच या परिसरचा भरीव सर्वांगिण विकास केव्हा होणार.....??? दररोज पणे कायमस्वरूपी नाशिक ते हजरत बाबा सैलानी दरबार बस सेवा, सुरू करावी अशी मागणी उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे, ना. अजितदादा पवार यांच्या कडे, स्वाभिमानी सेना, महाराष्ट्र मुस्लिम महासंघ, लोकशाही मराठी पत्रकार संघ, महाराष्ट्र राज्य,आदर्श युवा कार्यसम्राट जनसेवक, मा. श्री. डॉ. शेरूदादा सादिकभाई मोमीन सोशल फाउंडेशन, नाशिक जिल्हा, कौमे - खिदमत सोशल फाउंडेशन, अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहीत समिती,यांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर, महा.प्रदेशकार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष,मा.श्री.डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, सोमनाथ रोकडे, संदीप जाधव, धर्मराज अलगट, नाना जानराव, आरिफ सौदागर, परवेज शेख, मुक्तारबाबा देशमुख, ईम्रानभाई पठाण, मौलाना अफजल खान, रेहान ईम्रानभाई पठाण, गोरख कमोदकर, जाकीरभाई मोमीन, गणपत जाधव, बाळासाहेब चव्हाण, वसीम पठाण, ईमरानभाई मोमीन, समीर सैय्यद, गुलाब कमोदकर, सुरेशदादा कटके, मुक्तार तांबोळी, अकील शेख, अब्दुलबाबा शेख, सिकंदर सैय्यद, दामू माळी,जिवन परदेशी, राजेंद्र माळी, नाजीम शेख, रेहान शेरूभाई मोमीन, जनार्दन दरेकर, शिवाजी सांबरे, राजेंद्र गांगुर्डे, यांसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Comments