🙏🏻लता मंगेशकर🙏🏻भावपूर्ण श्रध्दांजली

जलगांव :- ( प्रतिनिधि ) नुरुद्दिन मुल्लाजी

नाव आपल खरच लता मंगेशकर
प्रसिध्दी मिळाली एक कंठावर
आजही आपण एकच ध्येयावर
सर्व भारतीयांचा उत्साहाचा बहार
दुःख दूर करून टाकता आवाजावर
नाही कधी चढत गर्वावर
उपमा मिळाली गाण कोकिळा नावावर
लता मंगेशकर म्हणून प्रेम देशावर
भारतीयांचे नाव आपल्या मुळे उंच शिखरावर
सैनिकांना प्रभावीत करता आवाजावर
आपली किर्ती आहे अफाट जगावर
नाही कुणाचा राग आपल्या मनावर
सुख दुःख करून टाकता कमालीवर
आपण ठसून बसला हदयावर
आपल नाव राहिल अजामर
म्हणून मिळाला भारतरत्न पुरस्कार
कवी प्रमोदने दिली भावपूर्ण श्रध्दांजली एक हदयावर
            आवाज हरपला
कवी प्रमोद पाटील चिलाणेकर

Comments