राजाभाऊ मंत्री पतसंस्थेच्या प्रमाणिकपणा दहा हजार रुपये केले परत


 कासोदा ता एरंडोल (प्रतिनिधी ) नुरुद्दीन मुल्लाजी

राजाभाऊ मंत्री पतसंस्थेत दिनांक17/01/2022 रोजी सौ निलाबाई भास्कर पाटील यांनी त्यांच्या बचत दहा हजार रुपये के लेता खात्यात भरणा  केला होता त्यादिवशी कॅशियर यांना दहा हजार रुपये जास्तीची रक्कम शिल्लक राहिली सदरची रक्कम त्यांनी सस्पेन्स खाती जमा केली तदनंतर संपूर्ण चौकशी केल्यानंतर असे लक्षात आले की सदरची रक्कम सौ निलाबाई भास्कर पाटील यांची आहे तसे त्यांना घरी निरोप देण्यात आला तदनंतर माजी सरपंच संजय आत्माराम चौधरी व व्यवस्थापक ही संजीव नवाल यांच्या उपस्थितीत श्री महेश पाण्डे कॅशियर यांच्या हस्ते सदरची रक्कम त्यांना परत करण्यात आली याबद्दल त्यांनी संस्थेचे व कर्मचाऱ्यांचे आभार मानले याबाबत सर्वत्र कौतुक होत आहे
ही रक्कम त्यांना 23 फेब्रुवारी रोजी परत करण्यात आली

Comments