जळगाव येथील इकरा हायस्कूल च्या विद्यार्थ्यांना मोईन सरने केले मार्गदर्शन

जळगाव (प्रतिनिधी) नुरुद्दीन मुल्लाजी

जळगाव येथील इकरा हायस्कूल सालार नगर येथे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना विषय मराठीसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले . ए टी टी हायस्कूल अँड ज्यू कॉलेज मालेगाव जिल्हा नाशिकचे पर्यवेक्षक श्री मोईन सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .यावेळी रियाज शाह सर व जाकीर खान सर यांनी त्यांचे स्वागत केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री डॉ शेख हारून बशीर यांनी मार्गदर्शनासाठी फोनद्वारे त्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले.*

Comments