नंदुरबार येथे सविधान आमी, संघटनेच्या , नंदुरबार जिल्हा महासचिव पदी पत्रकार , फहीम शेख यांची निवड.




अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

नंदुरबार येथे सविधान आमी, संघटनेच्या , नंदुरबार जिल्हा महासचिव पदी पत्रकार , फहीम शेख यांची निवड. , ,,. नंदुरबार शहर, संविधान आमी, संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष, मा , जगन भाऊ , सोनवणे. व, महिला राष्ट्रीय अध्यक्ष , सौ , पुष्पाताई, जगन सोनवग्णे, व , राष्ट्रीय संघटक , मा , समद भाई, कुरेशी. व , परदेश, अध्यक्ष , मा, राकेश भाऊ , भाई, बंग्ग़्न , यांच्या आदेशानुसार , पत्रकार , फहीम मोहम्मद, साजिद मोहम्मद, शेख, यांना जिल्हा अध्यक्ष , मा , अमिनो दिन, शेख यांनी सविधान आमी, संघटनेत , नंदुरबार जिल्हा, महासचिव पदी नियुक्ती केली असून , त्यांना, नियुक्ती पत्र देऊन , सन्मानित , करण्यात आले यावेळी, युवा अल्पसंख्या , जिल्हा अध्यक्ष , सईद भाई कुरेशी हे, उपस्थित होते, सदर पदी , नियुक्ती , झाल्याबद्दल , त्यांचे हार्दिक अभिनंदन व कौतुक होत आहे

Comments