वडगांव मुस्लिम जमियतच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
on
Get link
Facebook
X
Pinterest
Email
Other Apps
अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
.वडगांव मुस्लिम जमियतच्या वतीने छत्रपती श्री शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली
यावेळी तय्यब कुरेशी,बारूद महालदार (उपाध्यक्ष- वडगाव मुस्लिम समाज)अर्शद तांबोळी,दस्तगिर मोमीन,सोहेल पटवेगार,अझर मोमीन,अशिप तांबोळी,रमीज अत्तार,राजू खाटीक,साजिद मोमिन,व अन्य मुस्लिम समाज उपस्थित होते.
Comments
Post a Comment