कासोदा ता, एरंडोल (प्रतिनिधी) नुरुद्दिन मुल्लाजी
येथील ज्येष्ठ पत्रकार तथा समाजसेवक एपीजे अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त नुरुद्दिन मुल्लाजी यांच्या पत्रकार दिनानिमित्त कासोदा येथील इंजीनियर्स मुजीबअली ,मुजाहिद सर शाहिद सर, फैसल पहेलवान यांनी सत्कार केले व शुभेच्छा दिल्या
Comments
Post a Comment