*महिला शिक्षण दिन व बालिका दिन*

जळगाव / प्रतिनिधि / नूरुद्दीन मुल्लाजी 

 भारताची पहिली स्त्री शिक्षिका, ज्ञानाई, सरस्वतीची सावली व स्री शिक्षणाची, क्रांतीज्योती *सावित्रीबाई फुले* यांची जयंती. संपूर्ण महाराष्ट्रात *महिला शिक्षण दिन* व *बालिका दिन* म्हणून साजरी केली जाते. या निमिताने *चक्क पाटीवर सावित्रीबाई फुले* यांची पेटींग रेखाटनातून अशा वेगळ्या पद्धतीने चित्र काढून सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन. चला मग *महिला शिक्षण दिन* निमित्त महाराष्ट्राच्या तमाम लेकींचा सन्मान करूया....! *चित्र रेखाटन* :-- सुनिल दाभाडे सर , जळगांव *OMG National Book Of Records. Guinness World records*

Comments