जळगाव दर्पण द्वितीय वर्धपणदिना व जहांगीर खान यांच्या वाढदिवसा निमित्त धान्य वाटप

जळगाव / प्रतिनिधि /  नुरुद्दीन मुल्लाजी

*जळगाव दर्पण साप्ताहिक व DJ न्युज लाइव्ह च्या वर्धपण दिना निमित्त शिवाजीनगर येथे गरीब गरजू विधवा महिलांना धान्य वाटप करण्यात आले,या कार्यक्रम उद्घाटन मा आ सुरेश दामू भोळे यांच्या हस्ते करण्यात आले,कार्यक्रम चे अध्यक्षस्थानी, डॉ अ.करीम सालार सर होते,प्रस्तावना जहाँगीर खान यांनी व्यक्त केली,प्रमुख अतिथी एनसीपी अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मझहर पठाण ,रेहेनुमा फाऊंडेशन अध्यक्ष हकीम चौधरी,भाजपा नगरसेवक राजू भाऊ मराठे, सर सय्यद अहमद खा लयबररीचे सचिव अब्दुल रऊफ शेख,काँगेस अ महांगर अध्यक्ष अमजद पठाण, जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष मोहन मेढे,भाजपा मंडळ अध्यक्ष,रमेश जोगी, अल्पसंख्यांक प्रदेश अध्यक्ष याकूब खान,जिल्हा उपाध्यक्ष अकबर काकर, महानगर अध्यक्ष हुसेन खान, आसिफ शेख, मुक्तार खान मुक्ताईनगर,भाजपा अल्पसंख्यांक युवा मोर्चा अध्यक्ष अशपाक शेख, खुर्शीद शाह,फरिदा अली,रोहिणी शिंदे,मुंताजिम खान,तसेच गरजूंना ध्यान वाटप केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सलीम इनामदार यांनी केले,

Comments