अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
ऑल इंडिया मजलिस. ए ईतेहादूल मुस्लिमीन जिल्हा जळगाव एम आय एम अध्यक्ष अहमद सर यांच्या आदेशाने निवड करण्यात आली
अमळनेर शहर उपाध्यक्ष पदासाठी निवड मोईज अली सय्यद यांना एम आय एम पक्षाचे कामे करण्यासाठी जबाबदारी दिली अमळनेर शहर उपाध्यक्ष पदासाठी नियुक्त करण्यात येत आहे असे नियुक्त पत्रिका देऊन आगामी काळासाठी जळगाव जिल्हा अध्यक्ष अहमद सर यांनी अमळनेर शहर एम आय एम के उपाध्यक्ष मोईज यांच्या सत्कार अहमद सर यांनी केले व अंमळनेर कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिले
Comments
Post a Comment