तहेरिके खुदाद्द संघटनांच्या तालुकाध्यक्ष पदासाठी मोईज अली सैय्यद यांची निवड*

अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

                     अमळनेर शहरातील दर्गा अली मोहल्ला येथील रहिवाशी तरुण तडफदार सैय्यद मोईज अली यांची टिपू राष्ट्रीय अध्यक्ष मन्सूर अली व तहेरीक ए खुदाद्द संघटना चे महाराष्ट्र राज्याच्या प्रदेश वर्किंग अध्यक्ष शफीक शेख तहेरीके खुदादाद टिपू सुलतान संघटना चे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष भाई अलाओद्दीन शेख यांच्या मार्गदर्शनाने तथा आदेशाने अमळनेर तालुका अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली
            ए आय एम आय एम चे शहर उपाध्यक्ष तथा हुसैनी सेना चे कार्याध्यक्ष युवा सैय्यद मोईज अली यांची तहेरीके खुदाद्दा संघटना चे तालुकाध्यक्ष पदासाठी निवड झाल्याबद्दल मुस्लिम युथ फाउंडेशन व बाबा ताज फाऊंडेशनचे अध्यक्ष रियाज मौलाना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्यांक नेते ,आबिद अली सैय्यद , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक शहराध्यक्ष रफीक मिस्तरी , काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष महेराज ( राजु शेख ) , वसिम पठाण , अख्तर अली सैय्यद ,आंदिनी अभिनंदन केले

Comments