कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या अल्पसंख्याक कक्ष सल्लागार समितीवर अमळनेर येथील एडवोकेट रियाज काझी यांची निवड

अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या अल्पसंख्याक कक्ष सल्लागार समितीवर अमळनेर येथील एडवोकेट रियाज काझी यांची निवड करण्यात आली आहे. , कवयित्री बहिणाबाई चौधरी मुक्ता विद्यापीठाच्या अल्पसंख्याक कक्ष कार्यान्वित करण्यासाठी गठित करण्यात आली आहे विद्यापीठातील ह्या कक्षामार्फत असलेल्या विविध विद्याशाखेच्या. व महाविद्यालयीन अल्पसंख्याक विद्यार्थ्याच्या माहिती संकलित करणे विद्यार्थ्यांना विविध योजनाचे माहिती पुरवून मिळण्यासाठी मार्गदर्शन करणे विद्यविद्यार्थ्यांचे. हित व सर्वांगीण विकास जोपासणे आदी कामे अल्पसंख्याक कक्ष माफ मार्फत करण्यात येणार असून प्र कुलगुरू. आर , एल, शिंदे यांनी सदस , समिती गठीत केली असून त्या समिती एडवोकेट रियाज काझी यांची निवड करण्यात आली आहे. , निवड झाल्याबद्दल सगळीकडे कौतुक होत आहे

Comments