अखेर खंडनीच्या गुह्यातुन आरोपींचा अटकपुर्व जामीन मंजुर......

अमलनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान

          पारोळा पोलीस स्टेशनला Cr.P.C कलम 156 (3) प्रमाने गुन्हा. रजि. नंबर 414/2021चा भा.द.वि. कलम 384, 385, 386, 420, 406,323,504,506 व 34 प्रमाने दिनांक 28/10 2021 रोजी दाखल झाला होता.
आरोपीनीं अमळनेर येथील मान्य. जिल्हा व सञ न्याल्यात अटक पुर्व जामिन अर्ज दाखल केला होता ..सदर अटकपुर्व जामीन अर्जाची सुनावणी होउन मे. कोर्टाने आरोपीचा अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर केला.
आरोपी तर्फे अॅडव्होकेट अमजदखान व अॅडव्होकेट अशफाक सैय्यद यांनी युक्तीवाद करुन कामकाज पाहीले..

Comments