लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त.

लोकनेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त. 10, डिसेंबर रोजी भव्य दंत चिकित्सा शिबिर. ,12, डिसेंबर रोजी लोकनेते खासदार शरदचंद्र पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस तर्फे शालेय विद्यार्थ्यासाठी भव्य दत्त चिकित्सा शिबिराचे आयोजन 10 डिसेंबर दुपारी 12 ते 4 च्या दरम्यान साने गुरुजी विद्यालयातील एस एम गोरे सभागृहात करण्यात आले आहे या शिबिराचे उद घाटन आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते होणार असून माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या अध्यक्षते रवाली शिबिराचे आयोजन केले आहे यावेळी सनी मानकर परदेश प्रभारी रा, वि, काँग्रेस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच जि, प, सदस्या जयश्री पाटील बाजार समितीच्या मुख्य प्रशासक, सो, तिलोत्तमा पाटील संदीप घोरपडे, रा का, तालुका अध्यक्ष सचिन पाटील शहराध्यक्ष मुक्तार खाटीक, कार्याध्यक्ष सुरेश पाटील विनोद कदम जिल्हा नियोजन समिती सदस्य भागवत पाटील शेतकी संघाचे मुख्य प्रशासक संजय पाटील अधिक मान्यवरांची उपस्थित असेल कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्रीनाथ, रविद पाटील तसेच शहराध्यक्ष सुनील राजनी यांनी केले आहे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका व शहर पदाधिकारी शिबिरासाठी मेहनत घेत आहे

Comments