अमळनेर :- ( प्रतिनिधि ) सत्तार खान
दि.13/12/2021 रोजी अमळनेर येथे
AIMIM पार्टी चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील साहब यांच्या मार्गदर्शन ने AIMIM जळगाव जिल्हाध्यक्ष अहेमद सर यांच्या आदेशाने तसेच AIMIM अमळनेर युनिट व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत कलीम शेख जलाल यांनी AIMIM पक्षमध्ये प्रवेश करण्यात आला यावेळी उपस्थित AIMIM अमळनेर तालुका अध्यक्ष अजहर शैख,
शहर अध्यक्ष सईद हाजी साहब,शहर उपाध्यक्ष मोईज अली,आकिब अली,नईम पठान,शारूख भाई,अल्तमश शेख,साजिद भाई,इकबाल शेख,बिलाल मन्यार,सादिक भाई,हसन भाई,अर्षदभाई आदी मान्यवर उपस्थित होते....
Comments
Post a Comment