*आज दिनांक 03/11/2021 रोजी* धूले लसी करण मुहीम

*आज दिनांक 03/11/2021 रोजी* कबिरगंज परिसर वडजाई रोड येथील *डॉ सरफराज अन्सारी यांचे क्लिनिक, सुफियाना क्लिनिक तसेच मौलिगज मच्छी बाजार भागातील महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक २५* या ३ लसीकरण केंद्र यांना *आदरणीय मा. जिल्हाधिकारी श्री जलज जी शर्मा सर, आदरणीय मा.आयुक्त श्री देविदास टेकाळे सर, आदरणीय मा. उपायुक्त श्री गणेश गिरी सर, आदरणीय मा. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ महेश मोरे सर, आदरणीय मा. आर सी एच अधिकारी डॉ पल्लवी रवंदळे मॅडम* यांनी भेट दिली.. सदर भेटी दरम्यान *आदरणीय मा. जिल्हाधिकारी जलज जी शर्मा सर* यांनी कोविड लसीकरण कार्यक्रम यांचा आढावा घेतला लसीकरण वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले तसेच सदर लसीकरण केंद्र वरील उपस्थित नागरिकांशी चर्चा केली आणि परिसरातील नागरिकांना १००% लसीकरण करून घेण्याबाबत आवाहन केले..
सदर प्रसंगी *लेबर युनियनचे अध्यक्ष सादिक अन्सारी, इरफान मन्यार, शववाल हाजी, नगरसेवक अमीन पटेल अकील अन्सारी, जमील मन्सुरी, पापा सर,निहाल अन्सारी, परवेझ दादा सदर लसीकरण केंद्रावर उपस्थित होते*

Comments