अमलनेर से रिरिपोर्ट सत्तार खान
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातर्फे पहेलवानाची निवङ चाचणी घेण्यात आली त्यातुन तालुका संघ जाहीर करण्यात आला या वेळी जी एस हायस्कूल चे मुख्याध्यापक महाले सर संजय कोवतीक पाटील शहर शिवसेनाप्रमुख यांच्या हस्ते कुस्ती लावण्यात आली विजय शेखनाथ पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते संघ पुढील प्रमाणे माती/ गट/57किलो सोन्या रविंद्र संदानशीव 65किलो मयुरेश संजय पाटील 70किलो तुषार मनोहर वाघ 79किलो शुभम विनायक शिंदे =गादी /गट/57किलो योगराज चौधरी 61किलो संदीप पाटील 65किलो शाहरूख अन्वर पिंजारी 70किलो कुषीकेष विलास पाटील 74किलो मनोज संजीव पाटील 79किलो नरेंद्र चोधरी 125किलो योगेंद्र बावीस्कर कार्यक्रम यशस्वी साठी अमळनेर तालुका कुस्तीगीर परिषदेचे बाळु संतोष पाटील हाजी शब्बीर पहेलवान संजय भिला पाटील प्रताप शिंपी नगरसेवक संजय नारायण पाटील घनश्याम पाटील भास्कर ठाकरे यांनी परीश्रम घेतले या खेळाडूंची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी करण्यात आली पंज म्हणुन रावसाहेब पाटील हसन पहेलवान यांनी काम पाहीले
Comments
Post a Comment